बातम्या

⚡राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या संयुक्त जाहीर सभेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती

By Amol More

गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव हे जेव्हा व्यासपीठावर पोहोचले तेव्हा कार्यकर्ते नियंत्रणाबाहेर गेले. त्यांनी बॅरिकेट तोडून व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न केला.

...

Read Full Story