बातम्या

⚡तरुण भारतीयांची 'Virat Kohli Mentality; रघुराम राजन यांचे परखड विधान

By अण्णासाहेब चवरे

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी भारतातील तरुणाई (Young Indians), त्यांची मानसिकता आणि रोजगाराच्या संधी यांबाबत परखड भाष्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना राजन यांनी भारतीय तरुणाईस 'विराट कोहली मानसिकता' म्हणून संबोधले आहे.

...

Read Full Story