⚡Punjab: माजी मुख्यमंत्री Captain Amarinder Singh स्थापन करणार नवा पक्ष
By Prashant Joshi
कॅप्टन अमरिंदर सिंग यांची नाराजी असूनही काँग्रेस हायकमांडने 18 जुलै रोजी नवज्योतसिंग सिद्धू यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, वाद मिटला नाही व पुढे 18 सप्टेंबर रोजी अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला