india

⚡पुणे म्हाडा लॉटरीच्या निकालाचा मुहूर्त ठरला; १० फेब्रुवारीला निघणार घरांची सोडत

By Abdul Kadir

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने 4186 घरांच्या सोडतीची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या भागातील विविध गृहनिर्माण योजनांचे निकाल लवकरच जाहीर केले जातील.

...

Read Full Story