⚡पुणे म्हाडाची २८ मे रोजी होणारी घरांची सोडत अचानक रद्द; हे आहे त्यामागचे मुख्य कारण
By Abdul Kadir
पुणे म्हाडा अंतर्गत घर मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे २८ मे रोजी होणारी म्हाडाच्या घरांची सोडत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.