By टीम लेटेस्टली
चांदणी चौकातील संपूर्ण काम पूर्ण करण्याची अधिकृत मुदत महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी निश्चित करण्यात आली होती. मात्र तोपर्यंत केवळ 80 टक्केच काम पूर्ण झालं होतं.
...