⚡प्रियंका गांधी वाड्रा आणि रवींद्र चव्हाण यांनी घेतली लोकसभेची शपथ
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाडच्या खासदार म्हणून शपथ घेतली, तर नांदेड पोटनिवडणुकीचे विजेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी त्यांच्या मातृभाषेत मराठीमध्ये शपथ घेतली.