⚡राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर प्रियंका गांधी आक्रमक
By टीम लेटेस्टली
काँग्रेस सचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी ट्विट करत भाजपावर टिका केली असून त्यांनी काही मोठ्या घोटाळ्यांची यादी त्यात मांडली असून देशातील भ्रष्टाचार करणाऱ्यांचे भाजप नेते समर्थन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.