⚡PM Narendra Modi यांच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचे Covid-19 संसर्गामुळे निधन
By Darshana Pawar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकी नर्मदाबेन मोदी यांचे निधन झाले आहे. त्यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर अहमदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.