india

⚡'रोजगार मेळा' मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी 71,000 तरुणांना देणार नियुक्ती पत्र

By Bhakti Aghav

हा रोजगार मेळावा रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधानांची वचनबद्धता पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे पीएमओने म्हटले आहे. या मोहिमेअंतर्गत तरुणांना राष्ट्र उभारणी आणि आत्म-सक्षमीकरणात सक्रिय सहभाग घेण्याची संधी देण्यात येणार आहे.

...

Read Full Story