बातम्या

⚡'22 वी किलर स्क्वॉड्रन्स' या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला मानाचा पुरस्कार

By PBNS India

2021 हे वर्ष 1971 च्या या युद्धातील विजयाचा 50 वा वर्धापन दिन आहे आणि देशभरात स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. गेल्या पाच दशकांमध्ये समुद्रातून विश्वासार्ह कामगिरी बजावण्याची क्षमता असणाऱ्या किलर्सच्या कार्याला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.

...

Read Full Story