बातम्या

⚡महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही, शरद पवारांचे मोठं वक्तव्य

By Bhakti Aghav

आम्ही इथे कोणाला भेटणार नाही, आमची बैठक आहे. यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीसाठी आम्ही येथे आलो आहोत. खरं तर, 27 जून रोजी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत.

...

Read Full Story