india

⚡द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती

By Prashant Joshi

शबरीमाला मंदिर हे पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून 3,000 फूट उंचीवर पथनमथिट्टा जिल्ह्यात वसलेले आहे. हे मंदिर भगवान अय्यप्पाला समर्पित आहे आणि दक्षिण भारतातील सर्वात पवित्र तीर्थस्थानांपैकी एक आहे.

...

Read Full Story