बातम्या

⚡Justice UU Lalit यांची देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

By Bhakti Aghav

न्यायमूर्ती ललित 27 ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत. देशाच्या नव्या सरन्यायाधीशांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरपर्यंत असेल. न्यायमूर्ती ललित हे देशाचे दुसरे सरन्यायाधीश असतील जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी कोणत्याही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नव्हते.

...

Read Full Story