बातम्या

⚡भारतापुढचे वीज संकट अद्यापही कायम; 2015 नंतर प्रथमच 'कोळसा आयात', घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

भारत 2015 नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर उर्जा संकट आणि कोळसा टंचाई (Coal Crisis) पाहतो आहे. जगातील सर्वात मोठी कोळसा उत्खनन आणि केंद्र सरकारची मालकी असलेली कंपनी कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) पहिल्यांदाच कोळसा संकट दूर करण्यासाठी कोळसा आयात (Coal Import) करत आहे.

...

Read Full Story