बातम्या

⚡प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेस पाच वर्षांसाठी मुदतवाढ

By अण्णासाहेब चवरे

सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ला डिसेंबर 2028 पर्यंत अतिरिक्त पाच वर्षे मुदतवाढ ( PMGKAY Extended for 5 Years) देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान हा निर्णय जाहीर केला.

...

Read Full Story