⚡PM Narendra Modi Russia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्याची शक्यता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
India-Russia Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मे रोजी मॉस्कोच्या रेड स्क्वेअर येथे 80 व्या विजय दिन परेडसाठी रशियाला भेट देण्याची शक्यता आहे. जागतिक राजनैतिक चर्चेत भारतीय सैन्याच्या सहभागाचा समावेश असलेल्या या भेटीला महत्त्व आहे.