⚡काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांचा सुपडा साफ - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By टीम लेटेस्टली
या निवडणुकांमध्ये सर्वांना जातींमध्ये वाटण्याचे प्रयत्न झाले. पण मी सातत्याने सांगत होतो की माझ्यासाठी देशात फक्त चार जाती आहेत. त्या म्हणजे नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि जवान. या चार जातींना सशक्त केलं तरच देश सशक्त होईल.