बातम्या

⚡पीएम मोदींच्या कन्याकुमारी येथील ध्यानधारणा कार्यक्रमावरून गदारोळ; कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By Prashant Joshi

पंतप्रधान मोदींचा ध्यानधारणेचा निर्णय आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

...

Read Full Story