⚡भाजप स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा
By Bhakti Aghav
हा महत्त्वाचा दिवस आपल्याला भारताच्या प्रगतीसाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या अतुलनीय वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.