⚡पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात 2 दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर जाणार; क्राउन प्रिन्सची घेणार भेट
By Bhakti Aghav
पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान 22 आणि 23 एप्रिल रोजी या देशाच्या दौऱ्यावर असतील. यापूर्वी त्यांनी 2016 आणि 2019 मध्ये सौदी अरेबियाला भेट दिली होती.