⚡आधी खुर्ची धरली...मग ग्लास पाण्याने भरला; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा 'असा' केला मानसन्मान (Watch Video)
By Bhakti Aghav
शरद पवार परिषदेत पोहोचले तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचे आदराने स्वागत केले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला असून नेटीझन्स मोदींचा शरद पवार यांच्याबद्दलचा आदर पाहून भारावून गेले आहेत.