⚡CBCI च्या 80 व्या वर्धापनदिनानिमित्त मोदींची हजेरी
By Amol More
या सोहळ्याचे अनेक फोटो पीएम मोदींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पंतप्रधानांनी लिहिले की, "कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या ख्रिसमस कार्यक्रमाला उपस्थित राहून मला खूप आनंद झाला.