⚡Petrol Prices: पेट्रोलच्या जास्त किंमतीबाबत भारत जगात 42 व्या स्थानावर
By टीम लेटेस्टली
भारत आणि तुर्कस्तानमध्ये पेट्रोलच्या किमती सध्या सारख्याच आहेत. जपानमध्ये पेट्रोल 1.25 डॉलर प्रति लिटर, चीनमध्ये 1.21 डॉलर प्रति लिटर, यूएसमध्ये 98 सेंट्स प्रति लिटर दराने विकले जात आहे.