बातम्या

⚡पेगॅसस प्रकरणावर मुख्य न्यायमूर्तींसमोर सर्वोच्च न्यायालयात पाच ऑगस्टला सुनावणी

By अण्णासाहेब चवरे

सुप्रीम कोर्ट (Supreme Court) दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पेगॅसस प्रकरणी (Pegasus Scandal) दाखल झालेल्या विषेश चौकशीच्या मागणीबाबतच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. ही याचिका ज्येष्ठ पत्रकार एन राम, सीपीएम नेते जॉन ब्रिटास आणि अदिवक्ता एमएल शर्मा यांनी दाखल केली आहे.

...

Read Full Story