india

⚡दिल्ली-मुंबई फ्लाईटमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांनी वाचवला जीव

By Bhakti Aghav

टाटा मोटर्समध्ये काम करणारे डॉ. प्रशांत भारद्वाज यावेळी फ्लाइटमध्ये उपस्थित होते. मुंबईत एका असाइनमेंटसाठी प्रवास करत असलेले डॉ. भारद्वाज म्हणाले की, त्यांनी प्रवाशाचे कुटुंब मदतीसाठी ओरडताना ऐकले. फ्लाइट क्रूने फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर उपस्थित आहेत का? याची विचारणा केली. त्यानंतर डॉ. भारद्वाज यांनी तात्काळ प्रथमोपचार पेटी घेतली आणि प्रवाशावर उपचार करण्यास सुरुवात केली.

...

Read Full Story