बातम्या

⚡कृषी कायदे वापसीची केंद्राकडून तयारी, भाजप खासदारांना व्हिप जारी

By अण्णासाहेब चवरे

वादग्रस्त कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या सोमवारपासून (29 नोव्हेंबर) संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदा (Farm Laws Repeal Bill) मागे घेण्याचे संकेत आहेत.

...

Read Full Story