केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचा इशारा दिला असून, सर्व ई-कॉमर्स व्यासपीठांना तात्काळ अशा सर्व वस्तूंची विक्री थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाने ॲमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, युबाय इंडिया आणि एटसी यांना नोटिसा पाठवल्या आहेत.
...