india

⚡Pakistan Ceasefire Violation: पूंछ आणि तंगधार परसरात पाकिस्तानचा गोळीबार; 15 नागरिकांचा मृत्यू, 43 जखमी, भारताकडून चोख प्रत्युत्तर

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ आणि तंगधार येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पंधरा नागरिक ठार झाले. भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ने प्रत्युत्तर दिले, नियंत्रण रेषेवरील नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले. नेत्यांनी गुरुद्वारा हल्ल्याचा निषेध केला.

...

Read Full Story