india

⚡भारताच्या कृतीने पाकिस्तान संतप्त! हवाई क्षेत्र बंद करत शिमला करार रद्द करण्याची दिली धमकी

By Bhakti Aghav

पाकिस्तानमध्ये आज एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan Prime Minister Shahbaz Sharif) यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (NSC) आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

...

Read Full Story