india

⚡भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दिलासा; देश सोडण्याची अंतिम मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवली

By Prashant Joshi

हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश दिले होते. 24 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत, 786 पाकिस्तानी नागरिक, ज्यात 55 राजनैतिक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे, पाकिस्तानात गेले तसेच 1,376 भारतीय नागरिक वाघा-अटारी सीमेवरून देशात परतले.

...

Read Full Story