काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 26 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या निवेदनात नमूद केले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता, राष्ट्रीय हितासाठी मीडिया चॅनेल्सनी लाईव्ह कव्हरेज करताना सावधगिरी बाळगावी.
...