केंद्र सरकारने मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा पद्मविभूषणसाठी एकूण चार नावांची निवड करण्यात आली आहे, तर पद्मभूषणसाठी 17 नावांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय पद्मश्री पुरस्कारासाठी 107 जणांची निवड करण्यात आली आहे
...