बातम्या

⚡गांधीवादी नेते पी गोपीनाथन नायर यांचं निधन

By Snehal Satghare

गांधीवादी नेते पी गोपीनाथन नायर यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदीसह कॉंग्रेसचे नेते शशी थरुर, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, राज्यपाल आरिफ मुहम्मद खानसह अनेक बड्या नेत्यांनी पी गोपीनाथन नायर यांना भावपूर्ण श्रध्दांजली दिली आहे.

...

Read Full Story