india

⚡Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय हल्ल्यात किमान 100 दहशतवादी ठार; Rajnath Singh यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती

By Prashant Joshi

संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, तर 60 जण जखमी झाले. जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर याचे 10 नातेवाईक आणि चार निकटवर्तीय ठार झाल्याची माहिती आहे, तसेच लष्कर-ए-तैयबाचा हाफिज अब्दुल मलिक हा उच्चस्तरीय दहशतवादी मुरिदके येथे ठार झाला.

...

Read Full Story