⚡Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ऑपरेशन ऑलिव्हिया 2025 अंतर्गत ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखावर 6.98 लाखांहून अधिक ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली. भारतीय तटरक्षक दलाच्या प्रयत्नांना मिळाले मोठे यश.