⚡Operation Black Forest: छत्तीसगडमध्ये प्रमुख बसवराजू याच्यासह 27 सीपीआय-माओवादी ठार
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Naxalism in India: छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झालेल्या कारवाईत सीपीआय-माओवादी नेते बसवराजू यांच्यासह 27 माओवाद्यांना ठार मारल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुष्टी केली. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.