⚡तुर्की बॉसने भारतीय पुरुषाला लग्नाची रजा नाकारली; व्हिडिओ कॉलवर पार पडला हिमाचल प्रदेशमधील वधूशी निकाह
By Prashant Joshi
अदनान तुर्कियेमध्ये काम करतो. त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती, पण लग्नाच्या ठरलेल्या तारखेपर्यंत अदनानला सुट्टी मिळाली नाही आणि तो आपल्या देशात परत जाऊ शकला नाही.