शिक्षण

⚡Online Education: फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर

By टीम लेटेस्टली

या अभ्यासात एकूण 5,811 लोक सहभागी होते. यामध्ये 3,491 मुले, 1534 पालक, 786 शिक्षक आणि 60 शाळा समाविष्ट आहेत. अभ्यासानुसार, 29.7 टक्के मुलांना असे वाटते की, साथीच्या आजाराचा अत्यंत नकारात्मक परिणाम झाला आहे.

...

Read Full Story