india

⚡Onion Prices: दिल्ली, मुंबईसह देशभरात कांद्याच्या दर गगनाला भिडले; सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ

By Prashant Joshi

दिल्ली आणि मुंबईत नोव्हेंबरमध्ये प्रतिकिलो कांद्याचे भाव 5 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. कांद्याच्या वाढत्या दराने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले असतानाच कमी विक्रीमुळे भाव वाढल्याने विक्रेते अडचणीत आले आहेत.

...

Read Full Story