ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे की, 'मी युद्धबंदी कराराचे स्वागत करतो. जर हे 2-3 दिवसांपूर्वी घडले असते तर लोकांचे जीव गेले नसते. पाकिस्तानच्या डीजीएमओने आमच्या डीजीएमओला फोन केला आणि युद्धबंदी लागू झाली. जिथे जिथे नुकसान झाले आहे तिथे मूल्यांकन करणे आणि लोकांना मदत देणे सुरू करणे ही सध्याच्या जम्मू आणि काश्मीर सरकारची जबाबदारी आहे.
...