बातम्या

⚡आंतरजातीय विवाहासाठी ओडिशा सरकारने लॉन्च केले वेब पोर्टल

By अण्णासाहेब चवरे

विवाहासाठी 2.5 लाख हे अनुदान केवळ प्रथमच विवाह करणाऱ्या लोकांना दिले जाईल. परंतू, वधू विधवा किंवा नववधू विधवा असतील तर त्यांना प्रोत्साहनपर निधी घेण्यास पात्र ठरेल. असा जोडप्यांना घर / जमीन खरेदी करण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी जमीन / आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जाईल.

...

Read Full Story