ही अनोखी सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टीएमसीसीने गोल्डसिक्का एटीएम लि. (Goldsikka ATM Ltd) सोबत भागीदारी केली आहे. टीएमसीसी गोल्डसिक्का एटीएम नाणी खरेदी करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि क्यूआर कोडसह अनेक पेमेंट पर्यायांना सपोर्ट करते.
...