india

⚡पाकिस्तानात एक थेंबही पाणी जाणार नाही; अमित शहा यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निर्देश

By Bhakti Aghav

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी यासंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील (Union Minister of Jal Shakti C.R. Patil) यांच्याशी बैठक घेतली. दोन्ही नेत्यांमधील बैठकीत एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ देण्यात येणार नाही, यावर सविस्तर चर्चा झाली.

...

Read Full Story