⚡'धर्मांतर केल्यास वृत्तपत्रात जाहिरात देणे अनिवार्य'; High Court चा महत्त्वपूर्ण आदेश
By Prashant Joshi
न्यायालयाने म्हटले आहे की, ‘फसवणूक करून किंवा बेकायदेशीर धर्मांतरण होत नाही याची खात्री करण्यासाठी, त्याबाबत जाहीररित्या माहिती देणे आवश्यक आहे. देशभरातील सर्व सरकारी ओळखपत्रांवर नवीन धर्म दिसण्यासाठी धर्म बदल कायदेशीर असावा.'