⚡१ जानेवारी २०२६ पासून नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या बदलांनी; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होईल
By टीम लेटेस्टली
1 जानेवारी 2026 पासून भारताच्या आर्थिक क्षेत्रात अनेक मोठे बदल होणार आहेत. पॅन-आधार लिंक करण्यापासून ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढीपर्यंत, या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.