बातम्या

⚡लवकरच जाहीर होणार यंदाच्या नीट परीक्षेचा निकाल

By टीम लेटेस्टली

नीट परीक्षा यंदा 12 सप्टेंबरला झाली आहे. 202 शहरांमध्ये 3682 केंद्रांवर सुमारे 16,14,777 जणांनी परीक्षा दिली आहे. आता येत्या काही दिवसांतच NEET 2021 चा निकाल आणि स्कोअर कार्ड neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.

...

Read Full Story