⚡NEET Aspirant Dies by Suicide: नीट परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
NEET Exam Pressure: जोधपूरच्या वसतिगृहात 19 वर्षीय NEET च्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, त्याने माफीनामा लिहून ठेवला. राजस्थानमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरील विधेयकावर चर्चा सुरू असताना पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.