⚡2024 मध्ये गुणवत्तेच्या चाचणीत जवळपास 3,000 औषधे अयशस्वी; तर 282 औषधे आढळले बनावट
By Bhakti Aghav
2023-2024 या वर्षातील सरकारी आकडेवारी सांगते की, गुणवत्ता चाचणीसाठी एकूण 1,06,150 औषधांच्या नमुन्यांपैकी 2,988 प्रमाणित दर्जाचे नसल्याचे आढळून आले. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, या चाचणीत 282 औषधे बनावट असल्याचे आढळून आले.