बातम्या

⚡उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत NCP आणि Samajwadi Party आघाडीची चर्चा

By अण्णासाहेब चवरे

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Elections) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आघाडी करण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडून अद्या कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केली नाही.

...

Read Full Story